गहू, डाळ्या सुंठ पावडर जिरे सर्व जिन्नस भाजलेले असतात डाळ्या मुळे खूप प्रोटीनचा स्रोत आहे हा उन्हाळ्यात हे लाडू शरीराची झीज भरून काढतात पित्तशामक आहेत याचं पीठ सुद्धा उपलब्ध आहे ते दूध किंवा पाण्यात गुळासोबत साखरेसोबत आपण घेऊ शकतो. उन्हाळ्यात या लाडूच पिठाचे सेवन जरूर करावे लहान मुलांनाही खूपच उपयुक्त आहे वयोवृत्तांना पण खूप छान आहे हे लाडू