मेथी डिंक ड्रायफ्रूट लाडू यात मेथी असते ड्रायफूट आहे डिंक आहे तुपाचा आहे आणि अनेक असे वेगळे जिनन्स आहेत. मेथी लाडू हा शुगरच्या लोकांनाही चालतो तसेच बाळंतीण ताई पण उपयुक्त आहे यामुळे हाडांना बळकटी येते थंडीच्या दिवसात येणार होणारा शरीरात होणारा वात कमी करतो.