क्लॉथ ड्राय सिस्टीम – सुरभी एजन्सी सातारा आपल्यासाठी घेऊन आले आहे कपडे वाळवण्यासाठी
कपडे वाळत घालण्यासाठी आपण घरात दोऱ्या बांधत असतो किंवा दांड्या लावत असतो त्यावर कपडे टाकणं हे फार जिकरीचे होत असते त्यासाठी आम्ही आपल्याकडे घेऊन आलो आहोत.
क्लाथ ड्राय सिस्टीम यामध्ये चार दांड्यांचा सेट असून प्रत्येक दांडी स्वतंत्रपणे आपण खाली घेऊन येऊ शकतो त्यावर आपले कपडे वाळत टाकून पुन्हा ती दांडी वर घेता येऊ शकते यासाठी अतिशय कमी जागा लागते अगदी लहान मुलांना सुद्धा कपडे वाळत घालणे हे आवडीचे काम होते अतिशय मजबूत आणि टिकाऊ ही सिस्टीम आहे यामध्ये सहा फूट आणि आठ फूट ही साधारणपणे दांडीची लांबी असते ही बसवून घेण्यासाठी आम्हाला संपर्क करा