Amrut Honey चे अधिकृत विक्रेते Azwain Honey (*ओवा मध*) (२५०ग्रॅम/₹ २२०/-,५००ग्रॅम/₹४००/-,१किलो/₹६८०/-) पित्त ,अपचन ,सर्दी ,ताप ,दातदुखी यावर उपयुक्त यामधून ओमेगासिक्स ऍसिड मिळते वजन करणे कमी करण्यासाठी फायदेशीर
*Multifloral Honey ( **विविध फुलांचा मध*) (२५०ग्रॅम/₹ १६०/-,५००ग्रॅम/₹३१०/-,१किलो/₹५७०/-) हाडांची बळकटी, रक्त शुद्धीकरण, अपचन व पेशी नियमन यासाठी उपयुक्त त्वचा तजेलदार होण्यास उपयुक्त
*Tulasi Honey* (तुळस मध) (२५०ग्रॅम/₹ २६०,५००ग्रॅम/₹४४०,१किलो/₹७२०/-) घशाचे विकार दूर करतो, बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करते, सर्दी, खोकला कमी करण्यास मदत करते, संसर्गजन्य आजारापासून दूर होण्यास मदत.
Honey Dryfruit ( हनी ड्रायफ्रूट) ५०० ग्रॅम/-₹320/- कोलेस्ट्रॉल कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व पचन प्रणाली सुधारते थकवा कमी करते