नमस्कार मी सौ शीला तिखे माझा *वामन प्रभा *नावाचा पर्स,पाऊच, पीशव्या हे कॉटनचे सर्व प्रकारचे शिवण शिकवण्याचा व्यवसाय आहे या मधे मी 50,प्रकार बनवते व त्या साठी माझ्याकडे 22टेलर आहेत मी प्रदर्शनात सहभागी होत असते व घरून पण विक्री होत असते मी स्लिग बॅग,टोटबॅग,प्रवासी बॅग,सामैसा बॅग,झोळी बॅग, पार्टी शेअर पर्स, ओटी रूमाल,निरनिराळ्या प्रकारचे बटवे,खणाची केळीची पाने, निरनिराळ्या प्रकारचे तोरण, साडी कव्हर, ब्लाऊज कव्हर, ज्वेलरी बॉक्स, बुट बॉक्स, शर्ट कव्हर, पायपोस, निरनिराळ्या प्रकारचे पायघड्या, निरनिराळ्या प्रकारचे पाऊच, डब्बल स्लिग बॅग, भाजीच्या पिशव्या, शबनम बॅग,सिंगल साडी कव्हर, आर्गॉनायझर,भिंतीवरील व प्रवासात वापरणया साठी, पोथी कव्हर टाकावुतुन टिकावु वस्तु बनवते.
आपल्या वापरून झाल्यावर साड्या फेकुन देणया पेक्षा त्यांचे दणकट साडी कव्हर बनवुन देते आपले जुने पडदे बेडशीट यांचे कीराणा सामान आणण्यासाठी दणकट पीशवया बनवुन देते.
आपले शिवणाचे उरलेले कटपीस असतात त्यांची लहान मुलांची दुप्पटी शीवुन देते.
2 Replies to “Vaman Prabha Craft”
या सगळ्याच्या पद्धतीबद्दल व जर कोणी होलसेल चार व्यवसाय करु इच्छित असेल तर आपली पद्धती ( procedure) काय आहे
किरण कमलाकर देशमुख,
चंद्रपूर
aapla contact number pathva