महिलांना नेहमी एक चिंता भेडसावते ती म्हणजे पिठांची.
ब्रँडेड पीठ मनाप्रमाणे मिळत नाहीत, आणि गिरणीत जाऊन पीठ दळून आणायला वेळ मिळत नाही किंवा जमत नाही.
मग चांगली ताजी आणि निर्भेळ पीठ कुठे बरं मिळणार?
यावर खात्रीशीर उपाय म्हणजे उज्वला गृह उद्योग, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे 51 यांची ताजी सकस आणि निर्वेळ पीठ.
आमच्याकडे लोकवान, सिहोर, मिक्स अशी गव्हाची पीठ तसेच ज्वारी, बाजरी, तांदूळ, बेसन, नाचणी, मुगडाळ आदी रोज लागणारी पीठ त्याचबरोबर आंबोळी पीठ, उपवास भाजणी, सोमवार उपवास भाजणी, थालपीठ भाजणी, सेंद्रिय हळद, बेडगी तिखट, संकेश्वरी तिखट, मिक्स तिखट अशी सर्व पीठ खात्रीशीर रित्या मिळतील आणि ती सुद्धा सिंहगड रोड, धायरी, नर्हे, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, माळवाडी, बावधन, कात्रज, बिबेवाडी, पद्मावती, धनकवडी, प्रभात रोड, डेक्कन, शनिवार, नारायण, सदाशिव, कसबा पेठ.
अशा पुण्याच्या काही भागात अगदी घरपोच ते सुद्धा अगदी नॉमिनल डिलिव्हरी चार्जेस मध्ये पीठं ऑर्डर दिल्यापासून एक ते दोन दिवसात ताजी निर्भय आणि सकस पीठ घरपंच मिळतील.