स्वामी समर्थ ऑइल मानजमेंट सिस्टिम्स, ठाणे

आम्ही अत्यंत उपयोगी दोन उत्पदाने विक्रीसाठी आणली आहेत तळण्यासाठी व साजूक तूप कढवण्यासाठी

१. फ्रायपवडर :- ही एका नैसर्गिक खानिजपासून तयार केली असून पूर्णतः निरुपद्रवी आहे.
तळण करताना
गरम तेलात तळण सुरू करण्याआधी एक छोटा चमचा पावडर टाका व जरासा झारा फिरवून नेहमीप्रमाणे तळण सुरु करा.
फायदे
१. धुराचा त्रास कमी
२. पदार्थांचा रंग व पोत उत्तम होतात
३. पदार्थ खुसखुशीत होतात
४. वेळ व गॅस ची बचत १० ते १५ % पर्यंत
५. तेलकट पणा कमी
६. तेलाची बचत – तेल चांगले राहिल्यामळे पुन्हा वापरता येते.
साजूक तूप करतांना
लोण्यात एक किलोमागे फक्त अर्धा चमचा फ्रायपावडर टाकून नेहमीप्राणेच कढव्हायचे.
फायदे
१. तूप कमी वेळात होते
२. बेरी कमी निघते
३. तुपाचा स्वाद व वास अप्रतिम

२ . मॅजिक फिल्टर (गाळणी)

ही एक विशिष्ट प्रक्रिया केलेल्या कापडापासून बनविलेली गाळणी आहे. अतिशय बारीक छिद्र असून ती १५० सेल्सिअस तापमान सहन करू शकते.
तळण झाल्यावर १० ते १५ मिनिटांनी तेल गाळून घ्यायचे. तूप कढल्यावर लगेच गाळून घेऊ शकता.
तेलातला सगळा कचरा निघून जातो व आपल्याला जास्त तेल मिळते. तुपातली पूर्ण बेरी गाळणीत अडकते व आपल्याला जास्त तूप मिळते. व्हिडिओचे प्रात्यक्षिक बघा आणि ६००₹ चा एक सेट (२० ग्रॅम ची एक बाटली व एक गाळणी) घरपोच मागवा, डिलिव्हरी चार्जेस अतिरिक्त .
गाळणी एकदा घेतली की आयुष्यभर वापरता येते.

पुणे संपर्क 👇
विवेक मोहरीर
ए-२, पुजा हाईट्स,
न्यू डी. पी. रोड, कोथरूड,
पुणे -४११०३८.

Contact Details

Click to reveal phone number.

स्वामी समर्थ ऑइल मानजमेंट सिस्टिम्स, ठाणे
Address:
ए-२, पुजा हाईट्स,
न्यू डी. पी. रोड, कोथरूड,
पुणे -४११०३८.  Maharashtra.

“फ्राय पावडर” – एक नइसर्गिक आरोग्यदायी देणगी
वापरायची पद्धत
1/2 किलो गरमतेलात तळण्यास सुरुवात करण्या आधी 1चमचा (1gr)घालून झाऱ्याने तेल हलवावे.
1 किलो लोण्यात 1 चमचा पावडर घालून लोणी कढवावे
तळण 🥘करतांना होणारे फायदे-
1. तेल, गॅस व वेळेची बचत.
2. धुराचा त्रास कमी.
3. सोनेरी रंग व जास्त कुरकुरीत.
4. पदार्थ जास्त दिवस टिकतो.
5. पदार्थ जास्त आरोग्यदायी (कमी तेलकट)
6. तेल चांगले राहिल्या मुळे मॅजिक फिल्टरने तेल गाळल्यावर पुनः स्वयंपाकात वापरता येते.
तूप 🫙करतांना होणारे फायदे
1. गॅस व वेळेची बचत.
2. अधिक चांगले, खमंग व रवाळ तूप.
3. मॅजिक फिल्टरने लगेच गाळल्यामुळे बेरी कोरडी निघते व जास्त तूप मिळते.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 1 reviews
 by Sourabh Kulkarni
छान आहे प्रॉडक्ट

विवेक मोहरीर यांच्याकडून मी हि फ्राय पाउडर घेतली होती. घरी बनवलेल्या लोणी कढवताना याचा फक्त अर्धा चमचा वापर केला आणि इतर वेळेस खाली चिकटून बसणारी बेरी या वेळेस सुटी झाली होती. छान आहे प्रॉडक्ट.

error: Content is protected !!