शेंड्ये आंबेवाले – खरी आणि अस्सल चव
माझ्या वडिलांचा जन्म रत्नागिरीतला त्यामुळे रत्नागिरी हापूस आंबा व्यवसाय त्यांनी पुण्यात त्यांच्या शिक्षण – नोकरी सोबत सूरू केला आणि कालांतराने तो मी पुढे चालू ठेवला. रत्नागिरी हापूस आंब्या सोबत, रत्नागिरी हापूस आंबा पल्प, रत्नागिरी हापूस आंबा मावा, फणस गरे, आमसुलं, कोकम सरबत, आगळ, असा कोकण मेवा ही हळू हळू सूरू केला 2005 पासून पुण्यात तर 2015 पासू पुण्याबाहेर कोल्हापूर, सांगली, कल्याण, गुजरात, हैद्राबाद, दिल्ली, मुंबई इथे ही आंबा विक्री सूरू केली.
रत्नागिरी हापूस आंब्याचा सिझन संपला असला तरी देखील आपणास रत्नागिरीच्या ” दैवत” आमराईतून पेंड्याच्या आढीत पिकलेल्या हापूस आंब्यांपासून बनवलेला आंबा पल्प आपल्याकडे विक्रीस उपलब्ध आहे.
शेंड्ये आंबेवाले घेऊन येत आहेत खऱ्या आणि अस्सल चवीचा रत्नागिरी हापूस आंबा पल्प आणि आंबा मावा…
रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या चवीची हमी आणि किंमतही कमी
तर मग विचार कसला करताय फोन करून आजच आपली ऑर्डर बुक करा.
रत्नागिरी हापूस आंबा पल्प 500 आणि 850 ग्रॅम मध्ये मिळेल.
रत्नागिरी हापूस आंबा मावा 1 kg मध्ये मिळेल.
या पासून तूम्ही आंबा शीरा, आंबा शेवया खीर,
आंबा मावा मोदक, आंबा मिल्कशेक,
आंबा आइसक्रीम, आंबा लस्सी,
आंबा खवा पोळी, आमरास,
आंबा केक, आंबा मस्तानी,
आम्रखंड असे चविष्ट आणि आवडीचे पदार्थ बनवू शकता.
स्वतःची बाग असल्याने
पूर्णपणे सेंद्रिय खते आणि रासायनिक विरहित.
अस्सल चवीची हमी
घाऊक आणि किरकोळ विक्री साठी उपलब्ध.
गणपती पुळ्यापासून फक्त 15 किमी अंतरावर आपली
“दैवत आमराई”
रत्नागिरी.
आवश्य भेट द्या.
सर्वत्र सेवा उपलब्ध.
डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा.
शेंड्ये आंबेवाले – खरी आणि अस्सल चव