मी गेली २९ वर्षे आहोत टुर्स & ट्रॅव्हल्स,आणि पॅकर्स मुव्हर्स व्यवसाय मधे,, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर घर सामान शिफ्टींग चे कामे करतो ते पण वाजवी दरात,, माझा व्यवसाय पुण्यामध्ये खुप चांगला चालू आहे.कारण ज्यांनी ज्यांनी आमची सर्व्हिस घेतली आहे त्यांनी इतर लोकांना माझे नाव सांगून आपल्या बरेच जणांनी माझा व्यवसाय वाढीसाठी हातभार लावला आहे त्यामुळे आज आपण या क्षेत्रात व्यवस्थीत पणे काम करत आहेत आपली सेवा ही २४×७ आहे त्यामुळे कोणाला कोणत्याही क्षणी गरज असल्यास आम्ही लवकरच तिथे पोहोचून ते काम पण करुन दिलेलो आहेत त्यामुळे बरेच जणांनी आमच्या या तत्परतेमुळे पण आम्हाला काम मिळत आहेत …. त्याबद्दल आपले सर्व समाजबांधवांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻
Contact Details
Click to reveal phone number.
Aditya Packers And Movers Address: Swastishree App Shop No 6 Sai Chowk Next To RK Painter Near LIC Office New Sangvi Pune Maharashtra.