Sachin Khutwad

sachin-khutwad3
sachin-khutwad2
sachin-khutwad1

|| भाग्यालिखित || व संचालक माननीय श्री. सचिन दि. खुटवड यांच्या विषयी माहिती
मार्गदर्शनाच्या या क्षेत्रात ” भाग्यालिखित ” वर्ष २०११ पासून कार्यरत आहे. ” भाग्यालिखित ” चे संचालक माननीय
श्री. सचिन दिवाणसाहेब खुटवड हे B. A. ( हिंदी ) असून जोतिष शास्त्रात २००२ पासून कार्यरत आहेत.

यांनी जोतिष शास्त्रात संख्या शास्त्र विशारद , होरा विशारद व होरा पंडित या पदव्या प्राप्त केल्या आहेत. तसेच होरा पंडित या विषयात ते विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच counseling & coaching as a career या विषयात हि ते प्रवीण आहेत. सरांच्या सखोल अभ्यास आणि अफाट अनुभवामुळे ते या क्षेत्रात वेगवेगळ्या समस्यांवर अचूक निदान देतात. आज पर्यंत अडचणीत असलेल्या अनेक जणांनी त्यांच्या या मार्गदर्शनाचा लाभ घेतला असून त्यांना त्याचा फायदाही झाला आहे. यांच्या या कार्याची दखल घेऊन ” महाराष्ट्र जर्नालिस्ट फोंडेशन ” या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय ” आदर्श ज्योतिष रत्न २०१४ ” या विशेष पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली व हा पुरस्कार त्यांना दिनांक २७/१०/२०१४ रोजी माननीय श्री. डॉक्टर मोहन आगाशे व माननीय श्री. डॉक्टर विश्वास मेहंदळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

विवाह, करिअर, नोकरी ,व्यवसाय , संतती, व संपत्ती हे आपल्या प्रतेकाच्या जिवनातील अतिशय महत्वाचे व जिव्हाळ्याचे विषय आहेत. जीवनात प्रत्येक व्यक्ति या गोष्टी प्राप्त करण्यासाठीच धडपड व कष्ट करीत असतो. काहींना यात अनासायास यश मिळते तर काहींना या मधे अनेक संकटांना सामोरे जावे लागते, व या संकटांवर मात कशा पद्धतीने करायची याचे अचुक व योग्य मार्गदर्शन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न ” भाग्यालिखित ” मार्फत केले जातात. सर्व प्रथम वरील पैकी ज्या विषयाचे मार्गदर्शन आपणास हवे आहे तो विषय आपणास निवडावा लागेल. ” भाग्यालिखित ” द्वारा आपल्या समस्येवर अचूक व प्रामाणिक मार्गदर्शन केले जाईल. आपल्या समस्यांवर काही व्यवहारिक सोपे उपाय / सोपे टेक्निक ” भाग्यालिखित ” मार्फत सुचवले जातील. हे उपाय / टेक्निक खर्चिक नाहीत. फक्त ते उपाय आपणास कसे करायचे ते ” भाग्यालिखित ” मार्फत शिकवले जातील. आपणास ते उपाय / टेक्निक शिकून आत्मसात करावे लागतील. तुम्ही हे शिकवलेले हे सोपे उपाय / टेक्निक आत्मसात करून त्यांचा नियमितपणे सराव केल्यास , तुम्हाला तुमच्या हव्या असलेल्या प्रत्येक क्षेत्रात खात्रीशीर रित्या यश मिळवायला नक्कीच मदत होईल.

– Sachin Khutwad

Contact Details

Click to reveal phone number.

सचिन दिवाणसाहेब खुटवड
Address:
पँलासिनो अपार्टमेंट , फ्लँट नं सी -२२, सी विंग, पहिला मजला, वैभव थियेटर मागे, महेश बँके शेजारी,
पारसमणी हॉस्पिटलच्या वर, हडपसर, पुणे – ४११०२८   Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews
error: Content is protected !!