नमस्कार, आमच्याकडे म्हणजेच सावी किचन नांदेड सिटी मध्ये हे सर्व काही मिळेल अगदी दररोज. सावी किचन हे संपूर्ण पणे महिलांनी चालवलेले स्वयंपाक घर आहे जिथे तुम्हाला घरगुती महाराष्ट्रीयन पद्धतीचं रुचकर जेवण आणि नाश्ता मिळेल. आम्ही नांदेड सिटी व जवळच्या परिसरामध्ये (३ किलोमीटरच्या आत) रास्त दरामध्ये होम डिलिव्हरी देतो. आमच्या वेबसाईट वरून ऑर्डर देणे आवश्यक आहे.
तसेच जर तुम्हाला घरगुती कार्यक्रमासाठी जेवण व कॅटरिंग सुविधा हवी असेल तर ती आम्ही पुरवतो. आम्ही आतापर्यंत १०० हून अधिक कार्यक्रमांना जेवण व कॅटरिंग सुविधा पुरवलेली आहे. तुम्हाला कॅटरिंग ची ऑर्डर द्यायची असल्यास संपर्क करा आणि लगेचच तारीख बुक करा.
Contact Details
Click to reveal phone number.
Savi’s Kitchen Address: Shop No. F-30, 1st Floor, Destination Center, Nanded City, Pune- 411041