Pancham Balsanskar Varg

रोजच्या जीवनामध्ये मुलांचे आचरण कसे असावे याची जाणीव करून खास भविष्यासाठी युवा पिढी घडवणारा आणि ज्ञान देणारा पंचम बाल संस्कार वर्ग.

नव्या पिढीला जुन्या संस्काराच्या आधारावर जीवन जगण्याची कला शिकवून संस्कार घडवू तेही हसत खेळत.

सूर्यनमस्कार
श्लोक
स्तोत्र
प्राणायाम
गप्पागोष्टी
खाद्य संस्कृती
भारतीय संस्कृती
व्यक्तिमत्व विकास व जीवनमूल्ये

वयोगट- ५ ते १२
५ ते ९ वयोगट – सोमवार, बुधवार
१० ते १२ वयोगट – मंगळवार, गुरुवार

Contact Details

Click to reveal phone number.

Pancham Balsanskar Varg
Address:
Nanded City, Pune,  Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!