J S Enterprises

नमस्कार मी अभय जोशी निगडी पुणे 44 ओनर जे . एस.एंटरप्राइजेस.निगडी पुणे. आपली खरेदी आपल्या माणसांकडून या उद्देशाने सुरू केलेला माझा हा बिजनेस 2019 पासून सुरू आहे. कुरियर सर्विस पासून सुरू झालेला हा व्यवसाय आता रिटेलिंग आणि डिस्ट्रीब्यूशनशिप मध्ये स्थिर झालेला आहे. माझ्याकडे रेडी टू इट आणि रेडी टू कुक पदार्थांबरोबर फरसाणचे विविध प्रकार उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे खादी ग्रामोद्योग प्रमाणे नैसर्गिक सुगंधी अत्तर सुद्धा उपलब्ध आहे. पाच हजार पाचशे समाधानी ग्राहक आणि 2500 घरगुती व्यवसाय करणारे उत्पादक यांच्या एकत्रित सहकार्याने माझ्या व्यवसायाची सुरुवात झालेली आहे.
#Ready to Eat

*Satu peeth with jagry.
*Satu peeth with drifruits.
*Plain Satu peeth
#Besion Magic
*Cripsy Farsan
*Masala Bundi
*Lasoon Shev
*Plain Shev
*Chilimili
*Chakli
*Plain Shev
*Thikhat Shev
*Bhaji Shev
*Potato weffors
#Granted by KVIC
*Jawadhu Pawder
*Jawadhu Soap
*Jawadhu Sent
*Jawadhu Oinment
*Jawadhu Agarbatti
*Jawadhu Facepack
#Aauervedik Oil
*Amrut ZankarTel
*Ubtan Pawder
#Friozan Food
*Veg Puf
*Mini Samosa
*All types of Paratha
#including courier services,in All over India

Contact Details

Click to reveal phone number.

J S Enterprises
Address:
Sector 28 25/5 Ews colony Ganganagar Nigdi Pune Maharashtra 411044.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!