आता आपला दिवस आनंदी करा आमच्या Instant Milkshakes सोबत. Instant Milk shake हे झटपट तयार होणारे पेय आहे. ज्यामध्ये दूध पाउडर, साखर अणि विविध फळांचे स्वाद वापरले आहेत. हे गार किंवा गरम दुधात वापरता येते त्यामुळे आपण वर्षभर त्या स्वादाचा आनंद घेऊ शकतो. गुलाब, पिस्ता, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच चॉकलेट, पेरू, ओरिओ, रसमलाई इ. विविध स्वादामध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.
अधिक माहिती साठी संपर्क करा. Delivery charges applicable as per area.