व्यवसाय सुरू करून 9 वर्षे झाली. घरातूनच व्यवसाय करते. परदेशात पाठवते. त्यामुळे Food Licence & Nutrition Value प्रत्येक पदार्थाची काढली आहे. परदेशात व भारतात कुरिअर ने पाठवते. कृत्रिम रंग तसेच प्रीजरवेटीव्ह वापरत नाही. घरघंटी, मिक्सर वर करते ऑर्डर आल्यावर करते. त्यामुळे. ग्राहकांना ताजे. पदार्थ मिळतात. लेबल केले आहे. त्यावर पदार्थाची कृती व वापरलेले पदार्थ लिहीले आहेत.