ह्याच साठी एक मोठे पाऊल उचलले आहे पुण्यातील BBB (Brahmin Business Boosters) ह्या समूहाने ते म्हणजे जॉइंट व्हेंचर मध्ये बिझनेस मीटिंग घेणे. खूप वर्ष हा उपक्रम ते सातत्याने करीत आहेत. त्यांनीच ह्याच उपक्रमाच्या माध्यमातून आता ग्रेट भेट उद्योजकांची ह्या बिझनेस फोरम सोबत ग्रेट मिट आयोजित केली आहे …उद्देश दोन समूहातील उद्योजकांच्या एकमेकांशी भेटी गाठी होणे , एकमेकांना जाणून घेणे , ओळख देणे आणि ओळख घेणे ….
सध्या जमाना आलाय एकत्र येऊन एकजुटीने एकमेकांना पकडून कार्य करायचे , राजकारणा मध्ये हे होऊ शकते तर व्यवसायात का नाही ??
व्यवसाय वाढीसाठी सगळ्यात महत्वाचे असते माणसांची ओळख , त्यासाठी कुठलीही जात , भाषा पकडुन राहिलो तर व्यवसाय वाढणे कठीण …
जात , भाषा प्रेम असावे , असेलच पाहिजे पण ते शक्यतो व्यवसायात नसावे .. हाच उद्देश ठेवून ही ग्रेट मिट “BBB (Brahmin Business Boosters)” आणि “ग्रेट भेट उद्योजकांची” ह्यांनी शनिवार 27 जुलै 2024 रोजी, सायंकाळी 5 ते 8 या वेळेत ब्रह्मे सभागृह, पौड रोड, कोथरूड, पुणे येथे आयोजित केली आहे …
या ठिकाणी निश्चित आपली भेट द्या .. एकेमका सहाय्य करू ह्या वाक्याचा खरा उद्देश तिकडे येऊन साध्य करा ..
ह्या मिट ची फी ही ₹121/- इतकी माफक आहे
यायला आवडेल का ??
Message us on : 9422088672 (I. D. Milind Khursale, Team BBB) 90292 30660 (Ashish Phatak, Founder of Great Bhet Group)