प्रॉपर्टी आयडी आणि PMC ने अपडेट केलेली माहिती (मोबाईल नंबर, ई-मेल आयडी) चुकीची असल्यास, खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सोबत जोडलेल्या फोटो प्रमाणे कार्यवाही करा.
प्रॉपर्टी आयडी बॉक्स मध्ये तुमचा आयडी लिहून “Get Info” वर क्लिक करावे.
2. तुमचे नाव, मोबाइल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, इ. तपासून घ्यावे, चुकीचे असल्यास योग्य माहिती भरावी, माहिती भरून झाल्यावर “Get OTP” बटन क्लिक करावे.
आलेला OTP च्या OTP बॉक्स मध्ये लिहा, आणि Submit करा.
सबमिट झाल्यावर “Your records updated successfully.” असा मेसेज तिथेच दिसेल. याचा अर्थ तुमची माहिती उपडेट झाले आहे.
तुम्ही उपडेट केलेली माहिती बरोबर उपडेट झाली आहे का? यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. प्रॉपर्टी आयडी टाकून तुमचे डिटेल्स चेक करा.
3 Replies to “मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रॉपर्टीला कसा लिंक करावा ?”