हेल्थ इन्शुरन्स घेताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

” फायद्याची गोष्ट “

तुमची health insurance policy तुमच्या कंपनी कडून मिळालेली असेल तर नक्की खालील वाक्ये वाचा.

1) कंपनी आपल्या एम्प्लॉईज ला साधारण 1-3 लाखापर्यंतची मेडिक्लेम policy देते.जे कि आताच्या महागाईच्या जमान्यात पुरेसे नाही.10-15 लाखाचे कव्हर असणे गरजेचे आहे. मोठे आजारपण आले तर कमीतकमी 10 लाख खर्च येतो.

2) कंपनी ग्रुप policy करते ती नंतर कोणत्याच health कंपनी मध्ये port होत नाही.

3) कंपनीने जरी एम्प्लॉईज ला individual पॉलिसी दिली असेल तरी कंपनी बदलली तर दुसऱ्या कंपनीत आधीच्याच कंपनी ची policy असेल असे नाही. Mediclaim पॉलिसी ची कंपनी बदलली तर waiting period नव्याने लागू होतो. No claim bonus मिळत नाही.policy continue होत नाही.

4) कंपनीकडून मेडिक्लेम policy असेल तरी पर्सनल 1 policy कमी कव्हरेज ची तरी policy असावी.त्याचा फायदा असा कि रिटायरमेंट नंतर नवीन policy घेण्याची आवश्यकता नसते. कव्हरेज फक्त वाढवायचे असते. बेनेफिट सगळे मिळतात.आणि life long रिन्यूअल मिळते.

5) इन्शुरन्स मध्ये 1 म्हण आहे. “मिळते तेव्हा घेते नाही मागतात तेव्हा मिळत नाही.”
काही आजार झाल्यानंतर कोणतीही कंपनी मेडिक्लेम policy देत नाही.

6) मुलांच्या कंपनीच्या policy मध्ये आईवडील cover असतात, पण जर मुल परदेशात गेली तर, आईवडिलांचे कव्हरेज बंद होते. आशा परिस्थित काही आजार असतील तर नवीन policy मिळत नाही. त्यासाठी 50 शी च्या आत पर्सनल policy काढून घ्यावी.

7) 1 फायद्याचा सल्ला जर कंपनी कडून policy असेल तर :- 1) Top up policy घेऊ शकतात जिचा premium खूप कमी असतो.आणि कव्हरेज मोठे असते 2) नवीन policy साठी Deductible चा option घेऊ शकता.ह्या मधे premium वर 45 ते 50% पर्यंत डिस्काउंट मिळतो.

काही प्रश्न किंवा शंका असतील तर संपर्क करू शकतात.

Gitanjali S Tanpure
– Insurance Adviser
Star Health Insurance and HDFC Health Insurance

Contact Details

Click to reveal phone number.

Gitanjali Tanpure – Insurance Advisor
Address:
Pune,  Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!