गादी चटई एक युनिक प्रॉडक्ट

गादी आणि चटई या दोन्हींची अनुभूती देणारा हा एक उत्तम प्रॉडक्ट आहे.

सहज कुठेही नेता येणारी, फोल्ड होणारी आणि गादी सारखी मऊ, उबदार अशी ही गादी कम चटई प्रत्येक घरासाठी उपयुक्त आहे.

पाहुणे मंडळी आली, प्रवासाला जायचं असेल तर या गादी चटईचा खूपच फायदा होतो.

लहान मुलांना व वयस्कर मंडळीना ही गादी चटई सहजपणे घालता काढता येते.

बेडशीट, फोम आणि गवताच्या काड्या वापरुन बनवलेलं हे एक अफलातून प्रॉडक्ट आहे.

गृह प्रवेश, लग्न समारंभ प्रसंगी भेट म्हणून देण्यासाठी तसेच हॉस्टेलवर राहणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा हॉस्पिटल मध्ये वापरण्यासाठी ही गादी चटई खूपच चांगली वस्तू आहे.

साईझ आणि किम्मत
3×6 -1700 रुपये
4×6 – 2200 रुपये
5×6 – 2500 रुपये
6×6- 2700 रुपये
🚚 The given rates is with GST,Shipping & courier Charges pl be noted 🙏🙏 . विशेष सवलत योजना “प्रथम गादी बुक करणाऱ्या साठी लागू मर्यादित साठा अटी लागू

Contact Details

Click to reveal phone number.

जय श्रीराम सेवा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था समूह
Address:
प्रभाग क्रमांक 28,25/5 गंगानगर,आकुर्डी,निगडी, पिंपरीचिंचवड पुणे.महाराष्ट्र भारत.411044

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews
error: Content is protected !!