” मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धी चे साधन “
” पंचधातूचा सुवर्ण दिप “
1699/-..mrp आहे
तुम्हाला 1550/- कुरिअर खर्च सहित देईन. 13 इंची उंची
9 इंच रूंद, 13.5 इंच बेस
पंचधातूचा असुन कापूर ठेवण्यासाठी स्टिलची वाटी आहे.
दिव्यात तेल वात भरून ठेवावे, 4/5 तास रहातो.कापराचे विघटन होऊन तो आॅक्सिजन युक्त सुगंध आपल्या वास्तुत पसरत रहातो. कापरा सोबत छानसे अत्तराचे 4/5 थेंब घालू शकता. चिमुटभर जवाधू पावडर घालून ठेवावी कस्तुरीसारखा अप्रतिम सुगंध येत रहातो. दिव्या वर कोरलेल्या यंत्राकडून सुक्ष्म लहरी निर्माण होतात व आपल्या वास्तुत पसरत रहातात. वास्तुशास्त्रानुसार या दिव्याची रचना आहे. घर व परिसरातील हवा शुद्ध, पवित्र, सकारात्मक रहाते. मन प्रसन्न रहाते!
आमच्या कडे शुध्द भिमसेनी कापूर, शुध्द कापूर गोल वडी,जवाधू पावडर, जवाधू क्रिम मिळेल.
भीमसेनी कापूर:
नुकताच भरपूर प्रमाणात पाऊस पडला आहे, वातावरणात बदल झाला आहे. Viral आजार वाढले आहेत. आपल्या घरातील व आसपासचे वातावरण शुद्ध, निर्जंतुक असणे गरजेचे आहे. केमिकल युक्त उत्पादने वापरून वातावरण अजूनच बिघडते. प्रत्येकाला गरज आहे ती शुध्द हवेची.आणि ती शुध्द ठेवणे हा नैसगिर्क व रोगजंतू विरहित, सकारात्मक उपाय करणे शक्य आहे. त्या साठी आपल्या परंपरेनुसार घरात शुध्द भिमसेनी कापूर लावणे, अग्निहोत्र करणे, पुजेमधे भिमसेनी कापूर वापरणे हे योग्यच आहे. या मुळे हवा शुद्ध होते, आॅक्सिजनचे प्रमाण वाढते, सुक्ष्म जंतू पासून रक्षण होते, डास , माशा यांचा प्रादुर्भाव कमी होतो.घरातील वातावरण सुगंधी, सकारात्मक, पवित्र होते.कुबट वातावरण स्वच्छ होते. औषधी उपयोग होतो, घरात रोज कापूर जाळणे, दिव्यात, डिफ्युजर मधे, अग्निहोत्रात ,हवनात शुध्द भिमसेनी कापूर वापर करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक व शक्य आहे. असा शुध्द भिमसेनी कापूर आमच्या कडे उपलब्ध आहे. जरूर अनुभव घ्या ! कुरिअरने पाठवतो.
शर्करा फिट:
डायबेटिस कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या. याच्या सेवनाने शुगर कंट्रोल रहाते, अशक्तपणा कमी होतो. शांत झोप लागते, मुत्र संबंधित तक्रारी कमी होतात. 1 बाटली साधारण दिड महिना चालते.
जवाधु क्रीम:
एक अफलातून सुगंध असणारी जवाधु क्रीम ही आपल्याला दिर्घ काळ सुगंधीत ठेवते. थोडी क्रीम बोटाच्या सहाय्याने आपल्या मानेवर , हाताला तसेच चेहर्यावर हलक्या हाताने लावावे. जास्त प्रमाणात लावु नये.
जवाधु क्रीमचा सुगंध हा हवाहवासा वाटणारा आहे. कुठल्याही उग्र नसुन मोहक आहे. किंमत…90/- (98/ MRP)
तसेच जवाधू पावडर…2ग्र, 6ग्र ,20ग्र मधे उपलब्ध आहे.
– Sarita Kurdukar