Ishwari Spiritual Services

मी दिपाली माहुलीकर ध्येय-प्रत्येकाच्याआयुष्यात परिवर्तन करण्यासाठी एका आनंदी आरोग्यदायी समृद्ध आयुष्याच्या प्राप्तीसाठी आपल्या सर्विसेस च्या माध्यमातून गेली आठ वर्ष झाले कार्य करत आहोत
हा व्यवसाय 2017 पासुन सुरू केला

व्यवसायाचे स्वरूप – सर्व्हिसेस
न्युमराॅलाॅजी , टॅरो , पेंडुलम डाऊझिंग, याद्वारे कन्सलटेशन्स

मेडिटेशन कोर्सेस
रेकी ,ऐंजल थेरपी , टॅरो कार्ड रीडिंग, हिलिंग विथ कलर , वाॅटर , अफॉर्मेशन , हिलिंग कोड, स्विचवर्ड

ऑनलाईन, ऑफलाईन, रेकॉर्डेड सर्टिफिकेट कोर्सेस पिडिएफ नोट्स विकली लाईव्ह प्रॅक्टिस सेशन्स
लाईफ टाईम हॅन्ड होल्डिंग

स्पिरिच्युअल रेमेडीज विथ चार्जिंग
यंत्र , पिरॅमिडस, हिलिंग क्रिस्टल पेंडंट, ब्रेसलेट , माला,टेबल , ट्रि , ऐंजल्स,

स्पेशालिटी – शिकलेला प्रत्येक कोर्स आपल्या लाईफ इव्हेंट साठी कशाप्रकारे कस्टमाईज पद्धतीने योग्य रीतीने वापरावा याचा पर्सनलाईज गार्डन्स

1 Consultations Numerology, Pendulum Dowsing ,Tarot
2 Mediation Courses
3 All Types of Healing Crystals

– Deepali Mahulikar

Contact Details

Click to reveal phone number.

Ishwari Spiritual Services
Address:
Sadguru Krupa Apartment Dhayri Pune 411041  Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews
error: Content is protected !!