मॅडम/सर, एका ऑर्डर साठी एक पोस्ट द्यावी. एकाच पोस्टमध्ये a) pickup ॲड्रेस व काँटॅक्ट नंबर b) ड्रॉप ॲड्रेस व काँटॅक्ट नंबर c) मटेरियल काय आहे, d) वजन किती असेल e) डिलिव्हरी तारीख व pickup ची वेळ
हे सगळे डिटेल्स पाठवावेत.
आम्ही प्रत्येक कस्टमर साठी वेगळा व्हाॅट्स्अप ग्रुप तयार करतो. त्यानंतर त्या कस्टमरने आपल्या प्रत्येक डिलीव्हरी बुकींग करता त्या ग्रुप मध्ये, दिलेल्या फाॅरमॅटमध्ये पोस्ट करावी म्हणजे आमची डिलीव्हरी प्लॅनिंग टीम त्याप्रमाणे डिलीव्हरी प्लॅन करते.
आमच्या टीमचे काॅन्टॅक्ट डिटेल्स ग्रुप मध्ये शेअर केलेले असतातच. तुमच्या साठी वेगळा ग्रुप तयार करू का?
नमस्कार. आमचे लोकल, सेम डे डिलीव्हरी चार्जेस खालील प्रमाणे आहेत. 1) क्वचित कधीतरी ऑर्डर देणारे व अव्यावसायिक कस्टमर. यांना रेट खालील प्रमाणे आहेत. पहिल्या एक किलोला रू. 80, व त्यापुढील वजन असल्यास प्रति किलो रू. 20. 2) व्यावसायिक असूनही अधूनमधून ऑर्डर देणाऱ्या कस्टमर साठी रेट: # रजिस्ट्रेशन फी: रू. 100. (नवीन, व्यावसायिक कस्टमर म्हणून नोंदणीसाठी) # पहिल्या एक किलोला रू. 60, त्यापुढे रू. 15/किलो. 3) सतत, आठवड्यातून 3-5 दिवस ऑर्डर देणारे कस्टमर किंवा आठवड्यात एकदाच, पण जास्त ऑर्डर देणाऱ्या कस्टमरना सध्याच्याच रेट नुसार सर्व्हिस देण्यात येईल. यासाठी रेट खालील प्रमाणे आहेत. # पहिल्या एक किलोला रू. 50 # 1 ते 3 किलो साठी रू. 80, # 5 किलोपर्यंत रू. 100, # 5 किलो पुढील वजनास रू. 15/किलो.
CAKE DELIVERY CHARGES
केक डिलीव्हरी चार्जेस खालील प्रमाणे आहेत.
अ) एक किलो वजनापर्यंत आणि 5 इंच ऊंचीपर्यंत असणारे, सिंगल टिअर केक 2 व्हीलर वर नेण्यात येतात. यासाठी डिलीव्हरी चार्जेस रू. 14/किलोमीटर पण किमान रू. 80/-
ब) एक किलो ते दीड किलो वजनाचा, सिंगल टिअर केक, जर टू व्हीलर वर मागे बसलेल्या माणसाला नीट घेऊन जाणे शक्य असेल तर डिलीव्हरी चार्जेस टू व्हीलरचेच + एका एक्स्ट्रा माणसासाठी रू. 100 लागतील.
क) दीड किलोपेक्षा जास्त आणि दोन-तीन टिअरचे केक ऑटोरिक्षा किंवा कारने नेण्यात येतात. यासाठी डिलीव्हरी चार्जेस आहेत रू 30/किलोमीटर पण किमान रू. 200/- लागतील.
केक डिलीव्हरी ही एक काळजीपूर्वक करावी लागणारी सर्व्हिस असल्याने आम्ही काही निवडक डिलीव्हरी बाॅईजनाच केक डिलीव्हरी करायला पाठवतो. यामुळे केक डिलीव्हरी बुकिंग किमान 2 दिवस आधी करावे लागते आणि आमच्याकडे त्या केक डिलीव्हरीच्या दिवशी असणारे लोड पाहूनच आम्ही बुकिंग कन्फर्म करतो.
List of Uncovered Areas
Please note, following areas are out of our delivery areas: Chakan Talegaon Somatane Alandi Hinjewadi Phase 2 & 3 Mann village Marunji Mhalunge Punawale Kiwale Gahunje Dehu Road Talawade Charholi Wagholi – Bakori Phata Wagholi- – BAIF Road
One Reply to “Stork Delivery Service”