Great Bhet Meeting – Pune – 28th July 2024

#Weekly_meeting_pune

ग्रेटभेट उद्योजकांची आता स्वागत किचन पुणे येथे …!!

आपली व्यवसायिक ओळख दिली
तरच लोक तुम्हाला रेफरन्स देतील …

चला ऑनलाइन भेटणे खूप झाले आता एकमेकांना प्रत्यक्ष भेटूया एकमेकांशी संवाद साधुया …

एकमेकांना भेटून ओळखी करूया
एकमेकांना आपण काय करतो सांगुया
एकमेकांना रेफरन्स देऊया
एकमेकांना अडचणी समजून घेऊया
एकमेकांन मध्ये खरेदी विक्री करूया
एकमेकांनचे कौतुक करूया …

मग आवडेल का ??
वार – रविवार
दिनांक – 28 जुलै , 2024
वेळ सकाळी 9:15 ते 11:15

ठिकाण – Swagat Canteen, Eranwane, Pune 411030

मीटिंग फी ₹75/-

ग्रेटभेट मध्ये येताना आपल्या कडील वस्तू दाखवायला आणि काही प्रमाणात विकायला आणू शकता ..

#कोण_येऊ_शकतो ??
व्यक्ती , व्यवसायिक , टीचर , कलाकार , डॉ , वकील , सल्लागार , गुरुजी , अध्यामिक गुरू , मोटिव्हेशन स्पीकर , शेफ , ट्रॅव्हल्स , खाद्यव्यवसाय करणारे , उद्योजक , ज्योतिषी , कारखानदार , वेब डिझाइनर , ग्राफिक डिझाइनर , फोटोग्राफर , इव्हेंट , हॉटेल , जिम , योगा शिक्षक , कॅफे वाले , आयुर्वेदिक औषध विक्रेते , मानसोपचार तज्ञ , फराळ करणारे , फ्रांचाईज संधी देणारे आणि बरच काही ..

एक संधी आहे एकमेकांना आपण काय करीत आहोत सांगायची , एकमेकांना मदत करण्याची …

ग्रेटभेट खरेदी ,विक्री आणि व्यवसायिक ओळखी साठी ..

संपर्क -+91 7499013476 / 090292 30660

#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक
#ग्रेटभेट_उद्योजकांची
#ब्रँड_घालू_नका_स्वतः_ब्रँड_व्हा

Contact Details

Click to reveal phone number.

Great Bhet Meeting Pune
Address:
Swagat Canteen, Eranwane, Pune 411030 Maharashtra.

DIRECTIONS
Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!