नमस्कार मी अभय जोशी निगडी पुणे 44 ओनर जे . एस.एंटरप्राइजेस.निगडी पुणे. आपली खरेदी आपल्या माणसांकडून या उद्देशाने सुरू केलेला माझा हा बिजनेस 2019 पासून सुरू आहे. कुरियर सर्विस पासून सुरू झालेला हा व्यवसाय आता रिटेलिंग आणि डिस्ट्रीब्यूशनशिप मध्ये स्थिर झालेला आहे. माझ्याकडे रेडी टू इट आणि रेडी टू कुक पदार्थांबरोबर फरसाणचे विविध प्रकार उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे खादी ग्रामोद्योग प्रमाणे नैसर्गिक सुगंधी अत्तर सुद्धा उपलब्ध आहे. पाच हजार पाचशे समाधानी ग्राहक आणि 2500 घरगुती व्यवसाय करणारे उत्पादक यांच्या एकत्रित सहकार्याने माझ्या व्यवसायाची सुरुवात झालेली आहे. #Ready to Eat *Satu peeth with jagry. *Satu peeth with drifruits. *Plain Satu peeth #Besion Magic *Cripsy Farsan *Masala Bundi *Lasoon Shev *Plain Shev *Chilimili *Chakli *Plain Shev *Thikhat Shev *Bhaji Shev *Potato weffors #Granted by KVIC *Jawadhu Pawder *Jawadhu Soap *Jawadhu Sent *Jawadhu Oinment *Jawadhu Agarbatti *Jawadhu Facepack #Aauervedik Oil *Amrut ZankarTel *Ubtan Pawder #Friozan Food *Veg Puf *Mini Samosa *All types of Paratha #including courier services,in All over India
Contact Details
Click to reveal phone number.
J S Enterprises Address: Sector 28 25/5 Ews colony Ganganagar Nigdi Pune Maharashtra 411044.