नमस्कार,
मी सेजल सुमित पाध्ये,
मी फोटोग्राफी मध्ये Graduation पूर्ण केल असून, माझे Food, Product, Jewellery, Fashion यामध्ये specialization असून मी ते स्वतः Food Stylist म्हणून काम करते.
मी पुण्यातील काही नामांकित कपन्यांच्या सोबत काम केले असून आता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. पतंजली, बेडेकर मिसळ, White house, Fashion week मध्ये काही कलाकार यांची फोटोग्राफी केलेली आहे.
मी तुम्हाला योग्य पद्धतीने तुमच्या प्रॉडक्टचे शूट करून देईन ज्यामुळे तुमचा प्रॉडक्ट मार्केट मध्ये उत्तम रित्या लोकांच्या डोळ्यात बसेल व मग तोच त्यांच्या हृदयात बसवण्याचे काम माझे फोटो व व्हिडिओ करतील.
मी यामध्ये मार्केटमध्ये जो दर सुरू आहे त्यापेक्षा नक्कीच योग्य त्या दरामध्ये अतिशय चांगले काम करून देण्याची खात्री देते.
यासोबतच मी विडियोग्राफी ची कामे सुद्धा करून देवू शकते.
या सर्व कामासाठी आवश्यक सेटअप असून चांगल्यात चांगली क्वालिटी मिळेलच.
तसेच 50 ते 200 मेगापिक्सेल पर्यंतचे उत्तम Equipments असल्याने सर्वात सुंदर Image क्वालिटी मिळेल.
Hello Everyone
Myself Sejal Padhye, resident of Pune.
I am Professional Commercial Product/Food Photographer and Food Stylist.
I completed Graduation in Photography.
Today we all are doing some business or the other and using various ideas to grow it. But the desired result is not visible. Your products are great and good but they don’t do it the way they want to present it in the market.Trying to spend lots of money in various places and results are not coming.
In order to get your products in the market in a good way, it is very important to get them in the right way with photos, packing, and new concepts. For that it is very necessary to invest a little in the right place.
Also, having the best equipment from 50 to 200 megapixels will give the most beautiful image quality.
So I am ready with a variety of concepts for everyone. Get ready for the season that starts now to be yours alone and get ready to earn a full year’s income during this period and book your order today.