Sumit Padhye – Financial Consultant

नमस्कार,
तुम्ही जर विविध क्षेत्रामध्ये काम करत असाल तर एकवेळ आम्हाला अवश्य संपर्क करा.
* आम्ही तुम्हाला १ ते १००% पर्यंत नॉन रिफंडेबल फंड योजनेमध्ये रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
* तुम्ही नवीन व्यवसायासाठी कर्ज, अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आम्ही तुम्हाला यामध्ये योग्य ते मार्गदर्शन करून मदत करू शकतो.
* नवीन घर, प्लॉट, फॅक्टरी घेत असाल तर नक्कीच आम्ही तुमचा खूप फायदा खात्रीशीर करून देऊ शकतो.
– प्लॉट्स, घर, फॅक्टरी, शेती व इतर यामध्ये खरेदी व विक्री यामध्ये ग्राहक शोधत असाल किंवा ग्राहक असून जर डील क्लोज होत नसतील तर आम्ही तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायाने ते क्लोज करण्यासाठी मदत करू शकतो.
* आमच्याकडे असलेले पर्याय हे सर्व प्रकारच्या व्यावसायिक व नोकरदार, गृहिणी, शेतकरी अशा लोकांना वापरून त्यांचा व तुमचा फायदा होऊ शकतो.
* Pan कार्ड व आधार कार्ड वर कर्ज उपलब्ध व संपूर्ण महाराष्ट्रासाठी व यामध्ये मध्यस्थी भरती सुरू आहे.
* तुम्ही जागा भाड्याने देण्यासाठी कार्यरत असाल तर ग्राहकाला जागा भाड्याने देवून त्यांना जागा खरेदी करून देण्यासाठी सुद्धा आमच्याकडील पर्यायांचा उपयोग होऊ शकतो.
* पुणे कार्पोरेशन हद्दीतील बँक मध्ये थकीत असेल किंवा बॅंकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेवर 1 कोटी पासून पुढे खाजगी कर्ज उपलब्ध.
* तुम्ही तुमचे घर, प्लॉट्स, फॅक्टरी विकण्याच्या तयारीत आहात पण छोट्या गोष्टींमुळे डील क्लोज होत नाहीत किंवा ग्राहकाला पैशाची अडचण येत असेल तर आमच्या योजनांमधून फायदा होऊ शकतो.
* जर तुम्ही बिल्डर असाल व तुमच्या जागा या विकल्या जात नसतील किंवा सध्याच्या या स्पर्धेत सुरू असलेल्या दरामुळे डील क्लोज होण्यासाठी अडचण येत असेल तर एकदा अवश्य संपर्क करून आमच्याशी संलग्न व्हा. आम्ही सर्व प्रोजेक्ट लवकरात लवकर खात्रीशीर विक्री करून देवू शकतो.
* कर्ज मिळण्यासाठी व अनुदान मिळण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे आम्ही तयार करून देणार व अर्ज दाखल करून तो मंजूर करून घेवून पैसे मिळेपर्यंत सर्व सहकार्य केले जाईल.
* तुम्हाला तुमचा व्यवसाय विकायचा असेल तरी तो घेण्यासाठी सुद्धा आम्ही गुंतवणूकदार देऊ शकतो.
* संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तुमच्या बिगरशेती जागेवर ( घर, फॅक्टरी, दुकान किंवा इतर जागेवरती ) खाजगी फायनान्स सुद्धा पर्याय उपलब्ध आहे.
* यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व ठिकाणचे मध्यस्थ, ग्राहक संपर्क करु शकता.
* Cibil रिपोर्ट्स मध्ये OTS, WRITE OFF दिसत असेल तर ते काढून मिळेल व नवीन कर्ज बँक्स एन बी एफ सि किंवा खाजगी मधून मिळण्याचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत.

1. Personal loan
2. Business loan ( with ITR & without ITR )
3. Loan on Pan and Adhar
4. Home loan ( with ITR & without ITR )
5. Loan againest Property
6. Industrial loan and Project loan
7. Loan for cancer treatment
8. Student loan
9. Government sponsered loans
10. Goverment grants ( Non refundable fund)
11. startup schemes
12. Govt. schemes, Registrations, Tenders
13. Income Tax Returns, GST
14. All types of Company Registrations ( PVt, LLP, OPC, Partnership)
15. Export finance
16. Company Buy and Sell
17. Equity Funding for Maharashtra
18. Private finance for irregular and NPA for selected pincodes ( Agreement to sale )
19. many more services
20. Mediator, Agents recruitment

Contact Details

Click to reveal phone number.

Sumit Padhye – Financial Consultant
Address:
303, Laxmi Vilas Apartment, Vighnaharta Nagar, Shelar Mala, Near Katraj Lake, Katraj. Pune 411046,  Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!