जर डिलर ने तुम्हाला, “स्टेपनी नका घेऊ, त्याबद्दल मी तुम्हाला काही रक्कम कमी करून देईल” असे म्हटले तर तुम्ही ते मान्य करणार का?
नाही!
कारण प्रवासात कधी स्टेपनी ची गरज पडेल, हे सांगू शकत नाही. गरज पडली नाही म्हणून पुढे कधीच पडणार नाही असे नाही. व गरज नाही पडली तर चांगलेच आहे, पण पडली व स्टेपनी नसेल तर….
आरोग्य विमा पाॅलिसी चे पण असेच आहे, जवळ असणे जरूरी आहे, आवश्यकता पडू नये, पण पडली तर….. त्यासाठी आपण आजच Care हेल्थ इन्शुरन्स पोलिसी घेऊन आपल्या परिवाराला संभाव्य मेडिकल इमर्जेन्सी पासून सुरक्षित करा.
विमा प्रतिनिधी आपले ज्ञान आणि कौशल्य पणाला लावत विम्याचे महत्व समजावून सांगायला 30, 40 मिनिटे लावतो…
ग्राहक त्याला नाही म्हणायला केवळ 3 ते 4 मिनिटे लावतो …!
मग, कधीतरी doctor 3 मिनिटात त्यांना आजारपणा बद्दल सांगतात, आणि ग्राहक 30 ,40 वर्षे कमावलेली रक्कम त्यावर खर्च करतात…!
छोटी बचत नाकारून मोठे खर्च नाईलाजाने स्वीकारू नका..
आरोग्य विमा हा वेळेआधी आणि गरज नसताना (तरुण वयात) करा..!
आरोग्य विमा या सारख्या संरक्षक गोष्टी गरज नसताना घेऊन ठेवा, कारण त्या गरज लागेल तेव्हा घेता येत नाहीत आणि मिळत ही नाहीत..!