मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय??

🔮 मेडिक्लेम पॉलिसी 🔮

🎊🎊 मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय??

💥 मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे आपल्या किंवा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा आजारपणात 💉 दवाखान्यातील खर्चासाठी एका विशिष्ट कंपनी कडे थोड्या रकमेत ठरावीक खर्चासाठी केलेली तरतूद 😊

💥 मेडिक्लेम पॉलिसी काय काम करते? 💥
मेडिक्लेम पॉलिसी आजारपणात किंवा अपघातात दवाखान्यातील खर्चाची 💵💵 पूर्ण जबाबदारी कंपनीच्या नियमाप्रमाणे कंपनी कडे सुपूर्त करते.

🧐मेडिक्लेम कोणासाठी आहे??

▶️ मेडिक्लेम पॉलिसी प्रत्येक घरातील लहानांपासून👶🏻 मोठ्या पर्यंत👴🏻 आहे.

🙏 मेडीक्लेमची आवश्यकता का आहे 🙏

💶१ . आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही .

⏰२ . आजारी कोण आणि केंव्हा पडू शकत हे माहित नाही राहत.

🏥३. हौस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही .

💶४. डॉक्टराना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत .

🥋५. पेशेंट च्या वेदना आपण बघू नाही शकत .

🚘 ६. मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करू शकतो .

🚪७ . आपल्या व्यवसायाचे पैसे हौस्पिटलला लागले तर व्यवसाय बंद पडू शकतो पुरेसे भांडवल नसल्यामुळे .

😟 किंवा वरील दोन्ही पर्याय उपलब्ध नसतील तर लोन किंवा व्याजाने पैसे घेऊन दवाखान्यातील खर्च पुर्ण करावा लागतो. 😔😔

🚑८ . आजारी पडण व अक्सिडेट होणे हे आपल्याला विचारून येत नाही.

⛱९. पाहिल्यासारखे कमी पैशात आजकाल आजार बरे नाही होवू शकत .

💶१०. आपल्याला घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत
तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम पॉलिसी काढली असती तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती

👌🏻 मेडिक्लेम कोण घेऊ शकत 👇🏻

१. ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.
२. जो आपल्या घरात सुख शांती बघू शकतो .
३. ज्याना घरातील व्यक्तींवर आपल्या आजारपणात पैशाचे ओझे करायचे नाही.

😀 मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो 😀

जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही . आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.
👇

अधिक माहितीसाठी संपर्क –
CARE HEALTH INSURANCE COMPANY
MR. OMKAR KULKARNI.
श्री. ओंकार कुलकर्णी.

Contact Details

Click to reveal phone number.

Omkar Kulkarni – Care Health Insurance Satara
Address:
Sushrut F-4, Behind S.T. Stand, Sadarbazar, Satara – 415001.  Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!