गजलक्ष्मी फूड्स – आपणासाठी घेऊन आले आहे खास घरगुती पद्धतीने बनवलेले उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्यदायी कुकीज. लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांना आवडतील.
आमच्या कुकीजचे वैशिष्ट्ये – कसल्या हि प्रकारची भेसळ नाही. – प्रत्येक कुकीज मध्ये @ 60-70% गहू आटा. – तेल किंवा डालडा तर मुळीच नाही – खास गहू – शुद्ध तूप / गूळ या पासून बनवलेले. – मधुमेह / शुगर असलेल्याना ही याचा आस्वाद घेता येईल. 1.गहू (मैदा फ्री) 2.नाचणी (मैदा व शुगर फ्री) 3.मल्टीग्रेन (मैदा व शुगर फ्री) 4. कोकोनट (मैदा फ्री) 5. पिस्ता प्रीमियम (मैदा व शुगर फ्री) 6.डाइट (मैदा व शुगर फ्री) 7. चोको चिप्स 8.आमरस 9. जिरा नमकीन
Contact Details
Click to reveal phone number.
Gajlakshmi Foods Address: Mohan nagar, Dhankawadi, Pune 411043 Maharashtra.