05 जुलै 2024 शुक्रवार पुणे येथे .. ग्रेट भेट हा कुठलाही क्लब नव्हे किंवा कुठल्याही कम्युनिटीला धरून संस्था पण नाही …. एकच गोष्ट धरून काम करते ते म्हणजे “माणुसकी ” माणसाने माणसाशी माणसा सम राहून साथ अँड सोबत देणे .. आज सगळीकडे आपण पहातो , ओळख हवी .. ओळख असेल तरचं काम फास्ट होतात … आता हीच ओळख वाढवणे , किंवा आपली ओळख देण्यासाठीच हा प्लॅटफॉर्म उभा केला आहे तो म्हणजे
#ग्रेटभेट_उद्योजकांची
👍उद्योजकांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी केलेली चळवळ.. 👌इकडे नुसतेच व्यवसायीक यावे ही इच्छा नाही ,तर ज्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा नोकरीतून बाहेर पडून वेगळे काय सुरू करता येईल ह्या साठी आता कोण कसे व्यवसाय करीत आहेत ह्याची माहिती घेण्यासाठी ते निश्चित येऊ शकतात . 💐 आलेल्या प्रत्येकाला त्याच्या व्यवसायची रीतसर इकडे माहिती देऊ शकतो . 🙏नक्की मला काय हवे आहे ज्याने व्यवसाय वाढेल ह्याची डिमांड करू शकतो. 👏 आजवर व्यवसायिकांनी मिळवलेल्या यशाचे इकडे कौतुक केले जाते . 🤝 एकमेकांचा व्यवसाय ओळखून एकेमकांच्या साठी एकजुटीने काम केले जाते. ⏰कमी वेळात अनेकांशी भेट घडवून देण्याचा प्रयत्न असतो 🕺🏻येथे कोणी स्पेशल वेगळा व्यक्ती नसतो जो येतो तोच स्पेशल असतो. 👣चला तर ह्या सगळ्यांच्या साठी एकत्र भेटूया एक अविस्मरणीय *ग्रेटभेट* घडवूया ..
चला भेटूया आपली ओळख द्यायला ओळख करून घ्यायला मगच व्यवसाय लोकांना कळू शकतो … बरोबर ना ..
ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन भेटून ओळख जास्त होते म्हणूनच एकमेकांची भेट हीच एकमेकांच्या साठी झालेली ग्रेट भेटच … #ग्रेटभेट_उद्योजकांची_पुणे
05 जुलै 2024 , शुक्रवार ग्रेटभेट शुल्क ₹75/- पत्ता – *सुभेदार मेजर ब्रह्मे हॉल* *माजी सैनिक वसाहत* *मोरे विद्यालय जवळ पौड रोड, एरंडवणे, पुणे – 411038*
संपर्क – 9029230660 / 89997 41542
विशेष सूचना – कोणीही ह्या उपक्रमाला येऊ शकतो *अट एकच ज्याला मनापासून व्यवसाय करायचा आहेकिंवा नवीन कुठला व्यवसाय करू शकतो ह्यांच्या शोधार्थ असलेले कोणीही त्यांनाच ग्रेटभेट येऊ शकतो* ” माणसे जोडुया व्यवसाय वाढवूया “ सोशल मीडिया पार्टनर आशिष फाटक ग्रेटभेट उद्योजकांची
Contact Details
Click to reveal phone number.
Great Bhet Monthly Meeting Address: सुभेदार मेजर ब्रह्मे हॉल, माजी सैनिक वसाहत, मोरे विद्यालय जवळ पौड रोड, एरंडवणे, पुणे – 411038 Maharashtra.