भीती, नैराश्य, चिंता, तणाव, अति संवेदनशिलता, न्यूनगंड अश्या नकारात्मक भावना आळशीपणा, कामचुकारपणा, हुकुमशाही वागणे, इतरांना टोचून बोलणे, सतत इतरांच्या चुका काढणे, इतरांना दोष देणे अश्या नकारात्मक सवयी
आत्मविश्वासाचा अभाव एकाग्रतेचा अभाव निर्णय घेता न येणे
या आणि अश्या कित्येक समस्या पुष्पौषधींच्या मदतीने सुटू शकतात
प्राणिक हिलिंग 👉Aura Cleaning 👉Balancing Chakras 👉Removing ill energies which makes us ill 👉Providing Positive energies for quicker healing.