A31122023
प्राची नेहमीप्रमाणे पहाटे तीनला उठली सर्व आवरून ती नेहमीच्या ठिकाणी गेली. तिच्या वडिलांनी पेपरचा गठ्ठा आधीच काढून ठेवला होता. तू क्रमवारीत लावून आपल्या भागात त्याचं वाटप करायला ती निघाली. एव्हाना पहाटेचे चार वाजले होते, यावेळी पेपर टाकायची तिला नेहमीची सवय झाली होती. यावेळेला कोणी अनोळखी रस्त्यावर दिसलं तर गावातली कुत्री त्या व्यक्तीला अगदी फाडून खाव इतके चवताळून जायची पण आता त्यांची आणि प्राचीची चांगली ओळख झाली होती.
ते कुत्र्यांनी आपल्याला काही करू नये म्हणून प्राचीन सुरुवातीपासूनच त्यांना लाच द्यायला सुरुवात केली होती. खास कुत्र्यांना द्यायला म्हणून ती नेहमी बिस्कीट किंवा काहीतरी खाद्यपदार्थ स्वतःसोबत ठेवायची. आज पार्टी चार वाजताच तिचा मोबाईल वाजायला लागला. कॉलेजमध्ये जात असलेल्या प्राचीचा एक जवळचा मित्र होता. एकीकडे कुत्र्यांना खायला घालत प्राची मोबाईलवर त्याच्याशी बोलू लागली. प्राची मोबाईलवर बोलण्यात इतकी घडून गेली की रोजच्या गल्लीत जाण्याची ती चुकून भलत्याच गल्लीत गेली.
या गल्लीतील कुत्र्यांची तिची ओळख नव्हती. अचानक तुझ्या भोवती दहा-पंधरा कुत्रे जमा झाले आणि तिच्यावर भुंकू लागले. ती सावध झाली आणि आपल्या नेहमीच्या गल्लीकडे वळाली पण तोपर्यंत त्या कुत्र्यांनी तिला सर्व बाजूंनी घेतले होते.
मित्राशी मोबाईलवर बोलता बोलता तिने जरा जास्तीत बिस्किट कुत्र्यांना खायला घातल्यामुळे तिच्याकडची बिस्किट संपली होती त्यामुळे समोरील कुत्र्यांना कसं सांभाळावं हे तिला समजेना. त्यातील एका कुत्र्याने तिच्या अंगावर उडी मारली आणि स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्न तिने हातातील पेपरांची ढाल केली. तिच्या हातातील पेपर खालती पडली पण कुत्र्याच्या चाव्या पासून ती वाचली. रस्त्यावर झोपलेल्या काही भिकारी लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरड करून कुत्र्यांना पळवून लावले. प्राची प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत तिथे उभी होती, त्या लोकांनी तिच्याकडे बरीच चौकशी केली पण तिला काही बोलताच येत नव्हते. सुदैवाने त्यातील एकाने तिला ओळखले आणि तिच्या वडिलांना कॉल केला. प्रतीचे वडील थोड्या वेळातच तिथे पोहोचले आणि तिला घेऊन घरी गेले. हिरवी मोठे मोठे कुत्र्यांशी बिनधास्त खेळणारी प्राची आता कुत्र्याचं लहान पिल्लू दिसलं तरी घाबरून जायची.
प्राचीचं तो मित्र फेसबुक वरती माझ्या पोस्ट बघून तिला घेऊन माझ्याकडे आला. इतक्या लहान वयातील मुलं पुष्प औषधी साठी माझ्याकडे येण्याची ही पहिलीच वेळ होती. दोघेही अकरावीत एकच वर्गात होते आणि त्या दोघांमध्ये मैत्रीच्या पुढे काही घडू लागलं होतं हे कुणालाही समजलं असतं. मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी तसेच तीव्र स्वरूपाची भीती कमी करणारी असे मिश्रण करून प्राचीला पुष्पौषधी दिली. महिनाभर नंतर प्राची पुन्हा पहाटे उठून पेपर टाकायला जाऊ लागली आणि तिच्या नेहमीच्या कुत्र्यांसोबत खेळायला सुद्धा लागली.
पुष्पौषधी:- १५००/- कुरियर सेवा उपलब्ध
संपर्क
पुष्पौषधी तज्ञ – आदित्य भागवत
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक
Click to reveal phone number.
पुष्पौषधी तज्ञ – आदित्य भागवत
Address: Thane, Maharashtra.
Submit your review | |
1 2 3 4 5 | |
Submit Cancel |