Ashish Pathak – Social Media Marketing

नमस्कार मित्रांनो …
नमस्कार केलात तर चमत्कार घडू शकतो …
मी आशिष फाटक , लोक व्यवसाय ऑफिस मधून तर कोणी दुकानातून करतात तर मी फेसबुक वरून लोकांचा बिझनेस प्रमोट करीत असतो …
म्हणजे तुमच्या व्यवसायाचे लोकेशन काय अस जर कोणी मला विचारले माझ उत्तर एकच जिथे ग्राहक तिथे मी ..इतरत्र सर्वत्र अगदी ऑनलाईन असो वा ऑफलाईन ..
माझी खुबी मला लोकांशी संवाद करायला आवडतात , लोकांच्या प्रोब्लेम ऐकून त्याला योग्य व्यक्ती कोण आहे जी त्याला त्यांचे प्रोब्लेम सोडवायला मदत करेल. अश्या व्यक्तीची ओळख करून देणे , (अर्थात हे सर्व फ्री नाही अतिशय माफक दरात फी घेऊनच …)
बिझनेस प्रमोशन म्हणजे ??
व्यक्ती असो वा व्यवसायिक तुमची अनोख्या पद्धतीने ऑनलाईन अँड ऑफलाईन ओळख करून देण्याचे काम मी करीत असतो , एक प्रकारे पब्लिक रिलेशन ..
कमी वेळात जास्त लोकांच्या नजरेत तुमची ओळख आणून देण्यासाठी हा आशिष कायम पाठीशी असेल , बस तुमची मनापासून इच्छा असायला हवी ..
असा मी माझ्या आवडीचा माझ्या व्यवसायात आणणारा आशिष अनिल फाटक, कल्याण

माझं नाव हीच माझी ओळख ..
सोशल मीडिया मार्केटिंग / Content Writing
बिझनेस वाढवण्यासाठी तंत्र अँड मंत्र ..
माझ्या सर्व्हिसेस ₹1000/- सुरू होतात ..
#सोशल_मीडिया_पार्टनर_आशिष_फाटक
ग्रेटभेट उद्योजकांची

Contact Details

Click to reveal phone number.

Ashish Pathak – Content Writer
Address:
Kalyan, Maharashtra.

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews
error: Content is protected !!