Travel & Leisure is a Tour Management Company in Pune. Delivering Excellent Travel Solutions For FIT, Groups, and MICE (Meetings, Incentives, Conferences, and Exhibitions) Collaboration with the best hotels and service providers to ensure good services to our clients. Our Motto: Customer satisfaction, Quality services, Integrity and Humility, Continual Improvement, Mutual Respect, And Affordable Tourism to All.
Corporate tour package
Group tour package
Family tour package
Ladies tour package
Hill station package
Jungle safari package
पर्यटन म्हणजे सुखमय प्रवास , हा प्रवास कुठलीही दगदग कुठलाही प्रॉब्लेम न होता झाला की तो अतिशय आठवणीत रहाणारी सहल होऊन जाते …
हीच आठवणीत किंवा यादगार सहल तुमची जर व्हावी अस वाटत असेल तर आमच्याशी एकदा अवश्य संपर्क करा ..
तुमच्या सहलीचे नियोजन प्रॉपर करून देऊ त्याच सोबत तुम्ही प्लॅन करीत असलेल्या ठिकाणी काय काय अजून पाहू शकता ह्याचा आराखडा पण करून देऊ ,त्याने तुमचा वेळ , पैसा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला कुठलेही टेन्शन न घेता तुमची सहल सुखकर होईल …
✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️ देश विदेशातील सहलीसाठी संपर्क: Travel & Leisure, Pune. Minimum Inclusion in every Package: ✅3*/4*/5* हॉटेल, ✅डबल शेअररिंग रूम ✅ब्रेकफास्ट-डिनर, ✅पर्सनल AC कॅब फॉर साईटसीन, ✅ड्रायव्हर कम गाइड. ✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️