सेंद्रीय गुळ – महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा ऊस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे त्याच सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती वर पिकवलेल्या उसापासून हा सेंद्रिय गूळ तयार केला जातो यामध्ये कुठलाही कृत्रिम रंग वापरला जात नाही तसेच फार कठीण किंवा फार मऊ असा हा गुळ नसून वापरायला अतिशय सोपा चवीला मधुर पचायला हलका व पोषण मूल्यांनी भरपूर व पारंपारिक पद्धतीने तयार केला जाणारा असा आरोग्यदायी आहे.
खपली गहू – महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्या मध्ये संपूर्ण सेंद्रिय शेतीवर पिकवला जाणारा हा पारंपारिक खपली गहू जो पॉलिश न करता हात सडीचा म्हणून ओळखला जातो इतर जातीच्या गव्हांच्या तुलनेत पचायला हलका संपूर्ण पोषण देणारा मऊसुत पोळीसाठी प्रसिद्ध असलेला हा गावरान खपली गहू आहे.
कोकणातले नारळ – कोकणातील गोड पाण्याचे मधुर चवीचे व जाड पण चोथड नसलेल्या सॉफ्ट खोबऱ्याचे शेंडी काढलेले नारळ ताबडतोब वापरता येतील असे आपल्याला घरपोच उपलब्ध❕
Contact Details
Click to reveal phone number.
Siddha Enterprises Address: Sargam, Nanded City, Pune – 411041 Maharashtra.