सलग तीन वर्ष राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चौधरी यात्रा कंपनी याचे सातारा मध्ये बुकिंग ऑफिस आम्ही चालू करत आहोत वर्षाला दीड ते दोन हजार ट्रिप चौधरी यात्रा कंपनी संपूर्ण भारतात व भारताबाहेर आयोजित करीत असते आजपर्यंत चौधरी यात्रा कंपनीची एकही ट्रिप बुकिंग नाही म्हणून कॅन्सल झालेली नाही उत्कृष्ट नियोजन सात्विक भोजन योग्य किंमत आणि पर्यटकांना जास्तीत जास्त ठिकाणी दाखवण्याचा मानस चौधरी यात्रा कंपनीने आज पर्यंत पूर्ण केला आहे सर्व सातारकरांना विनंती आहे एकदा चौधरी यात्रा कंपनीचा अनुभव घेऊनच बघा