घर सांभाळून सुरू केला व्यवसाय आणि आता अन्वी मसाले म्हणून बनवला स्वतःचा ब्रँड. लहान पणापासून व्यवसायाची आवड होती, खूप व्यवसायाच्या कल्पना येत होत्या आणि त्यांनी ठरवले की व्यवसाय च करायचा. कोरोनामध्ये शरीराचं महत्व कळाल म्हणून त्यांनी लोकांची गरज लक्ष्यात घेऊन घरगुती मसाले करून पाहिले त्यावर अभ्यास केला वयाच्या अवघ्या 22 वर्षी व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी मुलीच्या नावाने “अन्वी मसाले” म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू केला व ब्रँड बनवला त्यामध्ये 46 प्रकारचे मसाले आहेत. अन्वी मसाले देशभर पोहचले आहेत च बाहेर देशात पण जात आहेत खूप छान प्रतिसाद भेटतो. अन्वी मसाले इतर उत्पादने:-