Sanfresh Sanitary Pads

1) सॅनफ्रेश सॅनिटरी नॅपकिन हे प्लास्टिक विरहित आणि पूर्णपणे कॉटन ने बनविलेले आहे.
2) प्रत्येक महिलेला मासिकपाळी दरम्यान 30 ml ते 35 ml एवढाच रक्तप्रवाह होतो . या पॅड ची द्रव्य शोषून घेण्याची क्षमता ही 125 ml एवढी जास्त आहे.
3) सॅनफ्रेश सॅनिटरी नॅपकिन हे केमिकल विरहित आहेत.
4) सॅनफ्रेश सॅनिटरी नॅपकिन हे
Reshes free आहेत कॉटन युक्त असल्याने कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही.
ओलावा जाणवत नाही.
5) सॅनफ्रेश सॅनिटरी नॅपकिन हे ऑरगॅनिक कापूस वापरून बनविलेले आहेत.
6) ओलावा शोषून घेण्याची क्षमता जास्त असल्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्गंध येत नाही.
7) सॅनफ्रेश सॅनिटरी नॅपकिन हे वापरण्यास अगदी सोईस्कर असे आहेत.
8) सॅनफ्रेश सॅनिटरी नॅपकिन चे प्रामुख्याने ‘प्लास्टिक मुक्त मासिक धर्म आणि महिलांचे निरोगी आरोग्य’ हेच धेय्य आहे.

Contact Details

Click to reveal phone number.

Sanfresh Sanitary Pads
Address:
बार्शी रोड, 5 नंबर चौक, Latur, Maharashtra.

Like, Share & Subscribe

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 2 reviews
 by Sharada swami
#SANFRESH

It is very soft and hygienic. It is high quality product in very low price. Long lasting leak proof.

 by Sangita shinde
#Sanfresh

This is medicated material.
Very easy and comfortable to use...
Also everyone affordable

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!