मला व्यायामाला वेळच मिळत नाही..!😔 (हे म्हणणाऱ्यांनी खालील मेसेज अवश्य वाचा) . . . या गैरसमजातून व भ्रामक कल्पनेतून अगोदर स्वतः ला बाहेर काढा. . . मला सांगा… खालील गोष्टी ना तुम्हाला वेळ मिळतो की तुम्ही वेळ काढता❓ . दररोज ऑफिस/बिझनेस ला जायला, वेळ मिळतो का काढता❓ . दररोज पैसे कमवायला वेळ मिळतो की काढता❓ . दररोज दोन वेळचे जेवण करायला वेळ मिळतो की काढता❓ . दररोज सकाळी ब्रश करायला वेळ मिळतो का काढता❓ . दररोज सकाळी चहा प्यायला वेळ मिळतो का काढता❓ . आवडत्या ठिकाणी फिरायला जायला वेळ मिळतो का काढता❓ . जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आवडत्या हॉटेल मध्ये जेवायला वेळ मिळतो की काढता❓ . आवडता सिनेमा बघण्यासाठी वेळ मिळतो की काढता❓ . आवडत्या व्यक्तींना भेटण्यासाठी वेळ मिळतो की काढता❓ . घरात आवडती भाजी/डिश बनवण्यासाठी वेळ मिळतो की काढता❓ . (नॉन वेज खानाऱ्यांसाठी) दर रविवारी रांगेत उभे राहून नॉन वेज साठी रांगेत उभे राहण्यासाठी वेळ मिळतो की काढता❓ . कार्यक्रमांना जाताना नटण्यासाठी वेळ मिळतो की काढता❓ . . वरील सर्व गोष्टींसाठी जर तुम्ही वेळ काढत असाल तर मग व्यायामाला वेळ आपोआप कसा मिळेल?? व्यायामाला वेळ काढला तरच तो मिळणार आहे ना..
होय, नित्य व्यायामाला वेळ हा इतर गोष्टींप्रमाणे काढावाच लागतो.
🪷 दररोज 24 तासांपैकी, एक तास स्वतः साठी, स्वतः च्या शरीरासाठी अवश्य काढा.🙏🏻
🪷 उत्तम शरीर असेल तरच तुम्ही पृथ्वी वर असण्याचा आनंद घेऊ शकाल… तुम्ही करत असलेल्या कामामध्ये उत्तुंग यश मिळवू शकाल .. उत्तम नाती बनवू शकाल… उत्साहाने सर्व कामे करू शकाल..
#लक्षात ठेवा व्यायामाला वेळ मिळो न मिळो, पण आजारपणाला वेळ हा काढावाच लागतो.
#करके देखो #सोच बदलो, जिंदगी बदलो
– शुभांगी जैन दीप योग & फिटनेस सेंटर पुणे & लातूर
दीप योग इन्स्टिट्यूट कडून खालील क्लास घेतले जातात. 1. फॅटलॉस योगसाधना वर्ग 2. PCOD नियंत्रण योगवर्ग 3. Infertility नियंत्रण योगवर्ग 4. 108 सूर्यनमस्कार वर्ग. 5. नित्य सूर्यनमस्कार वर्ग. 6. योगिक निद्रा वर्ग 7.मेडीटेशन 8. Daily योग आसान वर्ग धन्यवाद🙏