लक्ष्मीनारायण येवला पैठणी – ४ वर्षांपासून लातूर मध्ये एकमेव येवला पैठणीचं फॅक्टरी आउटलेट. आमच्या इथे प्युअर सिल्क हॅन्डलूम पैठणी, सेमी पैठणी, साऊथ इंडियन कांचीपुरम साडी, पटोला सिल्क साडी, बांधणी साडी, पैठणी घागरा, कॉटन साडी, युनिफॉर्म साडी या प्रकारच्या साड्या भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध आहेत.