आपल्या परिवारासोबत बसून गप्पा रंगवत मेजवानी वर ताव मारणे म्हणजे हक्काचं Family Time. या हक्काचं time मध्ये आपण आपलं नात्यातला घनिष्ठ बनवा, तुमच्या जेवणाला एक उत्तम स्वाद आणि तुमच्या आरोग्यदायी जीवनाशी नाते घनिष्ठ करण्याचे काम आम्ही करू.
Siddhi Cold Press Oil, आम्ही गेल्या दोन वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहोत. ग्राहकांना उत्तम quality देणे हेच आमचे ध्येय आहे. Cold press oil म्हणजे अत्यंत कमी तापानाला तेलाची निर्मिती करणे. आज कालच्या refined oil मुळे होणाऱ्या भयंकर आजारापासून लांब राहण्यासाठी cold press oil वापरणे हे काळाची गरज बनली आहे.
आम्ही 100%शुद्ध रसायन विरहित तेल देण्यास सतत प्रयत्नशील आहोत. “Healthy Lifeway With Healthy Oils Siddhi Oils”
आमच्या एथे मिळणारे उत्पादने: करडई तेल सूर्यफुल तेल शेंगदाणा तेल तिळ तेल मोहरी तेल खोबर तेल जवस तेल