Balopasna – Sanskar Varg

नांदेड सिटी परिसरातील सर्वांसाठी खुशखबर !!!!!

बेळ्गावनिवासी परमपूज्य श्री कलावतीदेवी यांची बालोपासना सरगम क्लब हाऊस येथे सुरु होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे
नांदेड सिटी परिसरातील सर्व बालगोपाळांना आजच्या स्पर्धात्मक युगात
Self discipline
Self confidence Concentration
Respect
Sharing
Social
Environmental awareness Meditation
Decision making
Time management
Stage daring
Musical instrument training Mindfulness
Responsibility alertness Leadership
Personality development

हे सगळे मोफत शिकवण्यासाठी हा वर्ग सुरु झाला आहे . या संस्कारांचा त्यांना पुढील आयुष्यात नक्कीच उपयोग होतो.

बालोपासना

दर रविवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत सरगम च्या क्लब हाऊसमध्ये नियमित बालोपासना होत आहे.
सर्वांसाठी हा कार्यक्रम सम्पूर्ण मोफत आहे . तसेच यासाठी कोणत्याही वयाची अट नाही
तरी सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने याचा लाभ घ्यावा ही विनंती.

– Savita Vadankar

Contact Details

Click to reveal phone number.

Balopasna Varg
Sargam Club House,
Nanded City, Pune, Maharashtra 411041

Submit your review
1
2
3
4
5
Submit
     
Cancel

Create your own review

BizNearMe.in
Average rating:  
 0 reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!